Trimax It Infrastructure & Services Ltd.-सीट बुक न होता पैसे कट झाले

512 2021/07/27 17:00 ऑनलाईन
सातारा

शिवशाही बस मध्ये सातारा ते मुंबई साठी 27/07/2021 रोजी संबंधित कंपनीच्या अँप वरून सीट बुकिंग करत असताना सीट बुक न होता. पैसे कट झाले. कंपनीच्या हेल्प लाईन नंबर वर फोन केला असता. पण कट झालेले पैसे लगेचच अकाउंट वर झाले पाहिजेत असे मी त्यांना सांगितले कारण माझ्याकडे तेवढेच पैसे होते. आणि माझ्याकडे आता मला मुंबईला उद्याच पोहचणे गरजेचे आहे. पण त्यांनी सांगितले की आम्ही काहीही करू शकत नाही. पैसे 7 ते 8 दिवसातच जमा होतील असेच ते सांगत होते. तरी मला पैसे एक ते दोन दिवसातच मिळावेत. ही नम्र विनंती.


Posted By
Ganesh
2021-07-27 12:24:35Views : 40


Investment Amount : ₹ 512
Refund Amount : ₹ 512

Comments


4545